Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ नेपाळ विरुद्ध
संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०२५–२६
नेपाळ
वेस्ट इंडीज
तारीख २७ – ३० सप्टेंबर २०२५
संघनायक रोहित कुमार अकिल होसीन
२०-२० मालिका
निकाल नेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा संदीप जोरा (८६) अमीर जांगू (१०९)
सर्वाधिक बळी कुशल भुर्टेल (५) जेसन होल्डर (५)
मालिकावीर कुशल भुर्टेल (ने)

सप्टेंबर २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नेपाळ क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[][] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले.[] दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.[][] जून २०२५ मध्ये, नेपाळ क्रिकेट असोसिएशनने दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[]या मालिकेला अधिकृतपणे युनिटी चषक म्हणून ब्रँडेड करण्यात आले.[]

नेपाळचा ध्वज नेपाळ[] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१०]

२७ सप्टेंबर रोजी, संदीप लामिछाने ने पहिल्या टी२० सामन्यातून माघार घेतली. परंतु नंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशनने त्याला शेवटच्या दोन टी२० सामन्यांमधून निलंबित केले.[११]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२७ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१४८/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२९/९ (२० षटके)
रोहित कुमार ३८ (३५)
जेसन होल्डर ४/२० (४ षटके)
नवीन बिदाईसी २२ (२५)
कुशल भुर्टेल २/१७ (४ षटके)
नेपाळ १९ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: रोहित कुमार (ने)

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
२९ सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१७३/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८३ (१७.१ षटके)
आसिफ शेख ६८* (४७)
अकिल होसीन २/२१ (४ षटके)
नेपाळ ९० धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: अकबर अली (युएई) आणि दुर्गा सुबेदी (ने)
सामनावीर: आसिफ शेख (ने)

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
३० सप्टेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१२२ (१९.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२३/० (१२.२ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: विनय कुमार झा (ने) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: रेमन सायमंड्स (वे)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अमेरिकेसाठी यापूर्वी ८ टी२० सामने खेळल्यानंतर, करिमा गोर वेस्ट इंडीजसाठी त्याचा पहिला टी२० सामना खेळला, दोन देशांसाठी पुरुषांचे टी२० सामने खेळणारा तो २१वा क्रिकेट खेळाडू ठरला.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "Cricket West Indies announces historic T20I series against Emerging Nation, Nepal" [क्रिकेट वेस्ट इंडिजतर्फे इमर्जिंग नेशन, नेपाळ विरुद्ध ऐतिहासिक टी२० मालिका जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "Nepal and West Indies to play 'historic' first bilateral T20I series in September" [नेपाळ आणि वेस्ट इंडिज सप्टेंबरमध्ये 'ऐतिहासिक' पहिली द्विपक्षीय टी२० मालिका खेळणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "West Indies announces historic T20I series against Nepal: Full schedule, list of matches, dates, venues" [वेस्ट इंडिजतर्फे नेपाळविरुद्धच्या ऐतिहासिक टी२० मालिकेची घोषणा: संपूर्ण वेळापत्रक, सामन्यांची यादी, तारखा, ठिकाणे]. स्पोर्टस्टार. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Historic T20I series between Nepal and West Indies locked in" [नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ऐतिहासिक टी२० मालिका सुरू]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "West Indies to play first-ever bilateral men's T20I series against Nepal in Sharjah" [वेस्ट इंडिज शारजा येथे नेपाळविरुद्ध पहिली द्विपक्षीय पुरुष टी२० मालिका खेळणार.]. आयएएनएस लाईव्ह. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "West Indies announce historic T20I series against Nepal in September" [वेस्ट इंडिजतर्फे सप्टेंबरमध्ये नेपाळविरुद्ध ऐतिहासिक टी२० मालिका जाहीर]. इंडिया टीव्ही. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "Nepal to play historic T20I Series against West Indies in Sharjah" [नेपाळ शारजामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक टी२० मालिका खेळणार.]. द हिमालय टाइम्स. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ पौडेल, नायक (२६ सप्टेंबर २०२५). "Unity Cup: Nepal take on West Indies in historic T20I series" [युनिटी कप: ऐतिहासिक टी२० मालिकेत नेपाळ वेस्ट इंडिजशी भिडणार]. द काठमांडू पोस्ट. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "Nepal recall Mohammad Aadil Alam and Sundeep Jora for West Indies T20Is" [नेपाळने मोहम्मद आदिल आलम आणि संदीप जोरा यांना वेस्ट इंडीज आंतरराष्ट्रीय टी२० साठी परत बोलावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "CWI announces squad for historic T20I series against Nepal" [नेपाळविरुद्धच्या ऐतिहासिक टी२० मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडीजतर्फे संघ जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "Sandeep Lamichhane suspended from two T20Is against West Indies" [संदीप लामिछाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टी२० सामन्यांतून निलंबित]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  12. ^ "Five uncapped players in Akeal Hosein-led West Indies T20I squad against Nepal" [नेपाळविरुद्धच्या वेस्ट इंडीजच्या टी२० संघात अकिल होसेनच्या नेतृत्वाखालील पाच नवोदित खेळाडूंचा समावेश.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  13. ^ "Nepal topple West Indies for their first-ever win against a Full Member" [नेपाळने वेस्ट इंडीजला हरवून पूर्ण सदस्याविरुद्ध पहिलाच विजय नोंदवला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "Nepal stun West Indies in Sharjah T20 opener" [शारजा टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात नेपाळचा वेस्ट इंडीजला पराभवाचा धक्का]. द काठमांडू पोस्ट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  15. ^ "Nepal crush West Indies to claim historic series win" [वेस्ट इंडिजचा पराभव करत नेपाळचा ऐतिहासिक मालिका विजय]. Cricbuzz. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  16. ^ "Records fall as Nepal create history against West Indies" [नेपाळने रचला वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास.. विक्रम कोसळले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]