वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
Appearance
| वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २०२५–२६ | |||||
| तारीख | २ – १४ ऑक्टोबर २०२५ | ||||
| संघनायक | शुभमन गिल | रॉस्टन चेझ | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | यशस्वी जैस्वाल (२१९) | शई होप (१६६) | |||
| सर्वाधिक बळी | कुलदीप यादव (१२) | जोमेल वॉरिकन (५) रॉस्टन चेझ (५) | |||
| मालिकावीर | रवींद्र जाडेजा (भा) | ||||
ऑक्टोबर २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळवले गेले.[३] ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[४] एप्रिल २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[५]
जून २०२५ मध्ये दुसऱ्या कसोटीचे ठिकाण कोलकाताहून दिल्ली येथे बदलण्यात आले.[६]
संघ
[संपादन]२६ सप्टेंबर रोजी, शमार जोसेफ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी जोहान लेननला संघात स्थान देण्यात आले.[९] २९ सप्टेंबर रोजी, अल्झारी जोसेफला पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी जेडिया ब्लेड्सला संघात स्थान देण्यात आले.[१०]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२–४ ऑक्टोबर २०२५ धावफलक |
वि |
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जोहान लेन आणि खारी पिएर (वे) ह्या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- जॉन कॅम्पबेलने (वे) कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण केल्या.[११]
- जसप्रीत बुमराह ने डावांच्या बाबतीत (२४) घरच्या मैदानावर सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१२]
- ध्रुव जुरेलने (भा) कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[१३]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, वेस्ट इंडीज ०.
२री कसोटी
[संपादन]१०–१४ ऑक्टोबर २०२५ धावफलक |
वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जसप्रीत बुमराहचा (भा) हा ५०वा कसोटी सामना होता.[१४]
- यशस्वी जैस्वालच्या (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ३,००० धावा पूर्ण.[१५]
- जॉन कॅम्पबेल (वे) ने कसोटीतील त्याचे पहिले शतक झळकावले.[१६][१७]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, वेस्ट इंडीज ०.
संदर्भयादी
[संपादन]- ↑ "India to host West Indies, South Africa in packed 2025 home schedule" [२०२५ च्या घरच्या वेळापत्रकात भारत वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Guwahati to host India's second Test against South Africa" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे.]. क्रिकबझ्झ. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Men's Future Tours Program" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले. Archived 2022-12-26 at the वेबॅक मशीन.
- ↑ "India to host West Indies and South Africa; Guwahati gets its first Test match" [भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार; गुवाहाटीला पहिला कसोटी सामना]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "BCCI announces fixtures for Team India (Senior Men) international home season 2025" [बीसीसीआयतर्फे टीम इंडियाचे (वरिष्ठ पुरुष) २०२५ च्या आंतरराष्ट्रीय होम सीझनसाठी वेळापत्रक जाहीर]. बीसीसीआय. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "BCCI announces updated venues for Team India (Int'l home season) & South Africa A Tour of India" [बीसीसीआयने टीम इंडिया (आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामात) आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अद्ययावत ठिकाणांची घोषणा केली.]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. 2025-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India's squad for IDFC FIRST Bank Test series against WI announced" [वेस्ट इंडिज विरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा]. बीसीसीआय. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "CWI announces squad for Test tour of India in first away assignment for World Test Championship cycle" [विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी क्रिकेट वेस्ट इंडीजने भारताच्या कसोटी दौऱ्यासाठी संघ जाहीर केला]. क्रिकेट वेस्ट इंडीज. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Injured शमार जोसेफ out of India Tests, जोहान लेन called up" [Injured Shamar Joseph out of India Tests, Johann Layne called up]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Alzarri Joseph ruled out of India Test series with lower-back injury" [पाठीच्या दुखापतीमुळे अल्झारी जोसेफ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs WI: John Campbell Becomes 61st West Indies Player to Score 1,000 Test Runs" [भारत विरुद्ध वेस्ट इंडीज: जॉन कॅम्पबेल १००० कसोटी धावा करणारा वेस्ट इंडिजचा ६१ वा खेळाडू]. न्यूज पॉईंट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Record alert! Jasprit Bumrah sets new mark: Fastest Indian bowler to 50 Test wickets at home" [रेकॉर्ड अलर्ट! जसप्रीत बुमराहने नवा ठसा प्रस्थापित केला: मायदेशात सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज]. द टाइम्स ऑफ इंडिया. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Dhruv Jurel hits maiden Test century, fifth Indian to do so against West Indies" [ध्रुव जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक ठोकले, असे करणारा पाचवा भारतीय]. द टाइम्स ऑफ इंडिया. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs WI: Jasprit Bumrah Etches His Name In Record Books With 50 Appearances Across Formats" [भारत वि वेस्ट इंडीज: स्वरूपातील क्रिकेटमध्ये ५० समावेशासहित जसप्रीत बुमराहचे नाव विक्रम पुस्तकात कोरले]. ईटीव्ही भारत. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Yashasvi Jaiswal hits 7th Test hundred; Completes 3000 runs across formats" [यशस्वी जैस्वालचे सातवे कसोटी शतक; आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३००० धावा पूर्ण]. बिझनेस स्टॅंडर्ड. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "John Campbell's maiden century boosts West Indies in second cricket test" [दुसऱ्या क्रिकेट कसोटीत जॉन कॅम्पबेलच्या पहिल्या शतकामुळे वेस्ट इंडिजला मोठा दिलासा]. एपी न्यूज. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "John Campbell ends 12-year wait, scores maiden century on Indian soil" [जॉन कॅम्पबेलने १२ वर्षांची प्रतीक्षा संपवली, भारतीय भूमीवर पहिले शतक झळकावले]. क्रिकेट गली. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]

