वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५५-५६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५५-५६
न्यू झीलंड
वेस्ट इंडीज
तारीख ३ फेब्रुवारी – १३ मार्च १९५६
संघनायक हॅरी केव्ह (१ली कसोटी)
जॉन रिचर्ड रीड (२री-४थी कसोटी)
डेनिस ॲटकिन्सन
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५६ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. या मालिकेतच न्यू झीलंडने पहिला वहिला कसोटी सामना जिंकला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

३-६ फेब्रुवारी १९५६
धावफलक
वि
७४ (६२.२ षटके)
जॉन गाय २३
सॉनी रामाधीन ६/२३ (२१.२ षटके)
३५३ (११२.५ षटके)
एव्हर्टन वीक्स १२३
बॉब ब्लेर ४/९० (२२.५ षटके)
२०८ (११०.२ षटके)
जॉन बेक ६६
कॉली स्मिथ ३/४२ (१८ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ७१ धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • ॲलन लिसेट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

१८-२१ फेब्रुवारी १९५६
धावफलक
वि
३८६ (१३६.५ षटके)
एव्हर्टन वीक्स १०३
जॉन रिचर्ड रीड ६/६८ (२४ षटके)
१५८ (७५.५ षटके)
टोनी मॅकगिबन ३१*
सॉनी रामाधीन ५/४६ (२६ षटके)
१६४ (६०.४ षटके)(फॉ/ऑ)
जॉन रिचर्ड रीड ४०
आल्फ व्हॅलेन्टाइन ५/३२ (२२.४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ६४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • इयान सिंकलेर (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
  • सॅमी गुईलेन याने आधी वेस्ट इंडीजकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीतून न्यू झीलंडतर्फे कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

३-७ मार्च १९५६
धावफलक
वि
४०४ (१३५.५ षटके)
एव्हर्टन वीक्स १५६
जॉन रिचर्ड रीड ३/८५ (३२.५ षटके)
२०८ (१४० षटके)
जॉन बेक ५५
डेनिस ॲटकिन्सन २/२० (१२.२ षटके)
१३/१ (५.२ षटके)
ब्रुस पिरौडो
टोनी मॅकगिबन १/६ (३ षटके)
२०८ (१०६.५ षटके)(फॉ/ऑ)
डॉन टेलर ७७
डेनिस ॲटकिन्सन ५/६६ (३१ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

४थी कसोटी[संपादन]

९-१३ मार्च १९५६
धावफलक
वि
२५५ (१६६.५ षटके)
जॉन रिचर्ड रीड ८४
टॉम ड्युडने ५/२१ (१९.५ षटके)
१४५ (७८.३ षटके)
हॅमंड फर्लोंग ६४
हॅरी केव्ह ४/२२ (२७.३ षटके)
१५७/९घो (८० षटके)
सॅमी गुईलेन ४१
डेनिस ॲटकिन्सन ७/५३ (४० षटके)
७७ (४५.१ षटके)
एव्हर्टन वीक्स ३१
हॅरी केव्ह ४/२१ (१३.१ षटके)
न्यू झीलंड १९० धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • आल्फोन्सो रॉबर्ट्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
  • न्यू झीलंडचा पहिला वहिला कसोटी विजय.