वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६
Appearance
| वेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिराती मध्ये, २०२५–२६ | |||||
| तारीख | १९ – २२ जानेवारी २०२६ | ||||
| २०-२० मालिका | |||||
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ जानेवारी २०२६ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहे.[१][२] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील.[३] ही मालिका २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग असेल.[४] नोव्हेंबर २०२५ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[५]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]२रा आं.टी२० सामना
[संपादन]३रा आं.टी२० सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "Afghanistan to host West Indies ahead of T20 World Cup 2026" [२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तान वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies to face-off against Afghanistan in three-match T20I series in UAE" [यूएईमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत भिडणार.]. क्रिकेट वेस्ट इंडीज. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to host West Indies for three T20Is in January 2026" [जानेवारी २०२६ मध्ये अफगाणिस्तान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी२० सामन्यांचे आयोजन करणार.]. क्रिकट्रॅकर. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to host West Indies as UAE turns battlefield for exciting pre-T20 World Cup series" [टी२० विश्वचषकापूर्वीच्या रोमांचक मालिकेसाठी युएई रणांगण बनत असताना अफगाणिस्तान वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवणार.]. वन क्रिकेट. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ACB to host West Indies for a three-match T20I series in January 2026" [एसीबी जानेवरी २०२६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेचे आयोजन करणार.]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

