वेल्सचा युवराज चार्ल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेल्सचा राजपुत्र चार्ल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वेल्सचा युवराज चार्ल्स
Charles, Prince of Wales.jpg
जन्म चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज
१४ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-14) (वय: ७२)
लंडन, इंग्लंड
अपत्ये राजपुत्र विल्यम, राजपुत्र हॅरी
वडील एडिनबराचा ड्युक राजपुत्र फिलिप
आई एलिझाबेथ दुसरी
स्वाक्षरी

वेल्सचा युवराज चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा इंग्लंडची राणी एलिझाबेथचा ज्येष्ठ पुत्र व इंग्लंडच्या राजघराण्याचा पहिला वारसदार आहे.


बाह्य दुवे[संपादन]