Jump to content

वेलुपिल्लई प्रभाकरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेलुपिल्लई प्रभाकरन (तामिळ:வேலுப்பிள்ளை பிரபாகரன், नोव्हेंबर २६, १९५४ – मे १८, २००९) हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम ह्या श्रीलंकेतील अतिरेकी संघटनेचा संस्थापक व नेता होता.