वेब पत्रकारिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पत्रकारिता

आधुनिक काळात मुद्रण तंत्रज्ञानात संगणक आणि महाजाल(इंटरनेट) यांनी प्रवेश केला आहे.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत.संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस " वेब पत्रकारिता " असे म्हणतात .सोशल मीडिया,वेब न्यूझ पोर्टल्स,वेब चॅनल्स, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब यांसारख्या वेब माध्यमांद्वारे वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जाते.ही माहिती इंग्रजी व सर्व भारतीय भाषांमधून दिली जाते.वेब पत्रकारिता व सोशल मीडिया आज प्रभावितरित्या कार्य करीत असले;तरी त्यावरील बातम्या व माहिती तपासून,खात्री करून घेणे आवश्यक असते.[१]

  1. ^ Web journalism