वेदा कृष्णमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेदा कृष्णमुर्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
वेदा कृष्णमूर्ती

वेदा कृष्णमूर्ती (जन्म : चिकमगळूर, कर्नाटक, भारत, १६ ऑक्टोबर, १९९२] ) ही भारताकडून १७हून अधिक एकदिवसीय तसेच २३हूम अधिक टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करते