वेंकटरमण राघवन
Appearance
Carnatic musician | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
जन्म तारीख | ऑगस्ट २२, इ.स. १९०८ तिरुवरुर |
---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल ५, इ.स. १९७९ |
नागरिकत्व |
|
व्यवसाय | |
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
![]() |
वेंकटरमण राघवन (१९०८-१९७९) किंवा व्ही. राघवन, हे संस्कृत विद्वान आणि संगीतशास्त्रज्ञ होते. त्यांना पद्मभूषण आणि संस्कृतसाठी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी १२० हून अधिक पुस्तके आणि १२०० लेख लिहिले आहे. १९७९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.[१][२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "About V. Raghavan".
- ^ "Remembering V. Raghavan" (PDF).
- ^ Banerji, Sures Chandra (1989). A Companion to Sanskrit Literature: Spanning a Period of over Three Thousand Years, Containing Brief Accounts of Authors, Works, Characters, Technical Terms, Geographical Names, Myths, Legends and Several Appendices. ISBN 9788120800632.
- ^ "Kapila Vatsyayan wants scholars to emulate Dr. Raghavan". The Hindu. 24 August 2008. 27 August 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.