Jump to content

वीरराजेंद्र चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट वीरराजेंद्र चोळ
राजकेसरीवर्मन, करिकाला चोल, विरा चोल, महाराजाधिराजा, पांड्या कुलांतक, कोनेरिन्माइकोंदन, श्रीमेदिनिवल्लभ, आहवमल्ल कुल कालन, सकलभुवनश्रय
११ व्या शतकातील सम्राट वीरराजेंद्रचे सोन्याचे नाणे
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. १०६३इ.स. १०७०
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. १०६३
राजधानी गंगाईकोंड चोळपुरम
जन्म इ.स. १००२
तंजावर, चोळ साम्राज्य, तमिळनाडू
मृत्यू इ.स. १०७०
गंगाईकोंड चोळपुरम, चोळ साम्राज्य, तामिळनाडू
पूर्वाधिकारी दुसरा राजेंद्र चोळ
उत्तराधिकारी अथिराजेंद्र चोळ
वडील पहिला राजेंद्र चोळ
आई मुक्कोकिलन अडिगल
पत्नी अरुलमोलिनंगाई
संतती अथिराजेंद्र
गंगाई कोंडन
राजसुंदरी
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

सम्राट वीरराजेंद्र चोळ हा चोल सम्राट पहिला राजेंद्र चोळ याचा मुलगा होता. दुसरा राजेंद्र चोळ नंतर तो चोळ साम्राज्याचा सम्राट झाला.