Jump to content

वीण दोघांतली ही तुटेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीण दोघांतली ही तुटेना
दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड
निर्माता हेमंत सोनवणे
निर्मिती संस्था पुष्पगंध फिल्म कंपनी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ११ ऑगस्ट २०२५ – चालू
अधिक माहिती

वीण दोघांतली ही तुटेना ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील बडे अच्छे लगते हैं या हिंदी मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]
  • तेजश्री प्रधान - स्वानंदी दिलीप सरपोतदार
  • सुबोध भावे - समर राजवाडे
  • सुलभा आर्य - नलिनी राजवाडे
  • किशोरी अंबिये - मल्लिका राजवाडे
  • राज मोरे - रोहन दिलीप सरपोतदार
  • पूर्णिमा डे - अधिरा राजवाडे
  • किशोर महाबोले - दिलीप सरपोतदार
  • भारती पाटील - मंदाकिनी दिलीप सरपोतदार
  • अपूर्वा सकपाळ - सुश्मिता दिलीप सरपोतदार
  • हरीश थोरात - अंशुमन राजवाडे
  • सानिका काशीकर - प्रिया पुरोहित
  • आशय कुलकर्णी - निशांत बने
  • अक्षता नाईक - अर्पिता राजवाडे
  • शर्मिला शिंदे - निकिता
  • संध्या म्हात्रे - प्रमिला
  • सायली परब - अंजली
  • देवेंद्र देव - मनोहर
  • दीपा जाधव - नीलिमा
  • एकनाथ गीते - निलेश
  • स्नेहल शिदम - स्नेहल
  • आनंद पाटील - आनंद

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी बडे अच्छे लगते हैं सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ३० मे २०११ - १० जुलै २०१४
मल्याळम अनुरागा गणम पोले झी केरळम १७ एप्रिल २०२३ - १५ मार्च २०२४
कन्नड अमृतधारे झी कन्नडा २९ मे २०२३ - चालू
तमिळ नेन्जाथाई किल्लाधे झी तमिळ १ जुलै २०२४ - १७ जानेवारी २०२५

बाह्य दुवे

[संपादन]