Jump to content

विष्णू प्रभाकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विष्णू प्रभाकर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२१ जून 1912 संपादन
जन्मस्थानउत्तर प्रदेश संपादन
मृत्यू तारीख११ एप्रिल 2009 संपादन
मृत्यूस्थाननवी दिल्ली संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायलेखक, कादंबरीकार संपादन
उल्लेखनीय कार्यArdhanarishwar संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार संपादन

विष्णू प्रभाकर (२१ जून १९१२ - ११ एप्रिल २००९) हे एक हिंदी लेखक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबऱ्या, नाटके आणि प्रवासवर्णने लिहीली आहे. प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये देशभक्ती, राष्ट्रवाद आणि सामाजिक उन्नतीचे संदेश आहेत. ते हरियाणाचे पहिले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते.[]

त्यांना १९९३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९९५ मध्ये महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार आणि २००४ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. २००६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.[][][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. Haryana, Know Your State (2020). First in Haryana. New Delhi: Arihant. pp. Chapter - 1, Page No' - 2. ISBN 978-93-13190-29-5.
  2. Official listing of Sahitya Akademi Awards in Hindi-language Archived 2009-09-05 at the वेबॅक मशीन. Sahitya Akademi
  3. Vishnu Prabhakar (Abhivyakti)
  4. Prabhakar's death marks end of an era of Hindi literature (AOL India News)
  5. Vishnu Prabhakar passes away (द हिंदू)
  6. Renowned literateur Vishnu Prabhakar dies (Times of India)