Jump to content

विष्णुप्रसाद त्रिवेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विष्णुप्रसाद त्रिवेदी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
आडनावTrivedi संपादन
जन्म तारीख४ जुलै 1899 संपादन
जन्मस्थानUmreth संपादन
मृत्यू तारीख१० नोव्हेंबर 1991 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषागुजराती भाषा संपादन
लेखनाची भाषागुजराती भाषा संपादन
व्यवसायसमीक्षक, लेखक, literary critic संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाGujarat College, गुजरात विद्यापीठ संपादन
चे शिष्यAnandshankar Dhruva संपादन
Doctoral studentजयंत पाठक संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यGovardhanram: Chintak ne Sarjak संपादन
Influenced byColeridge, Matthew Arnold, गोवर्धनराम त्रिपाठी, Anandshankar Dhruva संपादन
पुरस्काररणजितराम सुवर्णा चंद्रक, साहित्य अकादमी पुरस्कार, Narmad Suvarna Chandrak, Sahitya Gaurav Puraskar संपादन

विष्णुप्रसाद रणछोडलाल त्रिवेदी (४ जुलै १८९९ - १० नोव्हेंबर १९९१; टोपणनाव प्रेरीत) हे गुजराती भाषेतील साहित्य समीक्षक होते.

१९७१ मध्ये दक्षिण गुजरात विद्यापीठाने त्यांना साहित्यात डॉक्टरेट पदवी प्रदान केली.[][]

उपयन (१९६१) या त्यांच्या कार्यासाठी त्यांना १९६२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार (गुजराती) मिळाला. १९४५ मध्ये त्यांच्या परिशीलन या कार्यासाठी नर्मद सुवर्ण चंद्रक पुरस्कार मिळाला. त्यांना १९४४ मध्ये रणजीतराम सुवर्ण चंद्रक आणि १९८३ मध्ये साहित्य गौरव पुरस्कारही मिळाला. १९७४ मध्ये, साहित्य अकादमीने त्यांना फेलोशिप प्रदान केली होती.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Mohan Lal (1992). Encyclopaedia of Indian Literature: Sasay to Zorgot. New Delhi: Sahitya Akademi. p. 4399. ISBN 978-81-260-1221-3. 23 October 2017 रोजी पाहिले.
  2. 1 2 "સવિશેષ પરિચય: વિષ્ણુપ્રસાદ ત્રિવેદી, ગુજરાતી સાહિત્ય પરિષદ". Gujarati Sahitya Parishad (गुजराती भाषेत). 2017-10-23 रोजी पाहिले.
  3. Jhaveri, Mansukhlal Maganlal (1978). History of Gujarati Literature. New Delhi: Sahitya Akademi. pp. 179–180. OCLC 639128528.