विष्णुपंत मोरेश्वर छत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णुपंत मोरोपंत छत्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णूपंत मोरेश्वर छत्रे (जन्म :इ.स. १८४६; - इ.स. १९०५) हे मराठी उद्योजक आणि आशियातील पहिले सर्कसमालक होते.[१] विजापुरानजीकचे 'तिकोटे' हे छत्र्यांचे मूळ गाव होते. ऑक्टोबर ५, इ.स. १८७८ रोजी त्यांनी स्थापन केलेल्या सर्कशीचा पहिला प्रयोग कुरुंदवाडाला झाला. पुढे नोव्हेंबर २४, इ.स. १८७९ रोजी मुंबईस त्यांच्या ग्रेट इंडियन सर्कशीचा पहिला प्रयोग झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-04. 2015-11-30 रोजी पाहिले.