विश्वरूपम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्‍वरूपम हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट आहे. कमल हासनने निर्माण केलेला व अभिनय केलेला हा चित्रपट खर्चिक आणि चर्चित आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये विश्वरूप नावाने ध्वनिमुद्रित करून प्रदर्शत झाला.