Jump to content

विश्वनाथ दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वनाथ दुर्गांचरण दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे वडील होते. ते पेशाने वकील होते. कोलकात्यात त्यांचा विशेष नावलौकिक होता. कित्येक खानदानी मुसलमान त्यांचे पक्षकार होते. फारसी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.[]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ स्वामी विवेकानंद यांचे चरित्र ,मुजुमदार सत्येंद्रनाथ, रामकृष्ण मठ प्रकाशन, आवृत्ती अकरावी.