जवाहरलाल नेहरू बंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ०९:४१, ३ फेब्रुवारी २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

जवाहरलाल नेहरू बंदर किंवा न्हावा शेवा हे मुंबईच्या दक्षिणेला अरबी समुद्र किनार्यावर वसलेले एक प्रमुख बंदर आहे. मुंबई बंदरांच्या वाहतुक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले आहे आणि मुख्यतः कार्गो जहाज येथे आहेत. हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट आहे.