२००४ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १९फेब्रुवारी १
वर्ष:   ९२ वी
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
बेल्जियम जस्टिन हेनिन
पुरूष दुहेरी
फ्रान्स मायकेल लोद्रा / फ्रान्स फॅब्रिस सांतोरो
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
रशिया एलेना बोव्हिना / सर्बिया आणि माँटेनिग्रो नेनाद झिमोंजिक
मुले एकेरी
फ्रान्स गायेल मॉनफिस
मुली एकेरी
इस्रायल शहार पीर
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २००३ २००५ >
२००४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २००४ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.


अधिकृत संकेतस्थळ[संपादन]