"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
११ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sco:Nevada; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:နီဗားဒါးပြည်နယ်)
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sco:Nevada; cosmetic changes)
'''नेव्हाडा''' ({{lang-en|Nevada}}, {{ध्वनी-मदतीविना|Nevada-USA-pronunciation.ogg|नेव्हॅडा}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
नेव्हाडाच्या पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], पूर्वेला [[युटा]], आग्नेयेला [[अ‍ॅरिझोना]] तर उत्तरेला [[ओरेगन]] व [[आयडाहो]] ही राज्ये आहेत. [[कार्सन सिटी|कार्सन सिटी]] ही नेव्हाडाची राजधानी तर [[लास व्हेगास]] हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.
 
नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. [[लास व्हेगास]] येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. [[वेश्याव्यवसाय]]ाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.
गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.
 
== मोठी शहरे ==
*[[लास व्हेगास]] महानगर - २० लाख
*[[रिनो, नेव्हाडा|रिनो]] - २,१४,८५३
 
== गॅलरी ==
<Gallery>
चित्र:LasVegasSign06212005.jpg|[[लास व्हेगास]]शहराचा स्वागत फलक.
</Gallery>
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.nv.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://travelnevada.com/ पर्यटन]
[[sah:Невада]]
[[scn:Nevada]]
[[sco:Nevada]]
[[sh:Nevada]]
[[simple:Nevada]]
५१,२०४

संपादने

दिक्चालन यादी