"१९३० फिफा विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६: ओळ २६:
| updated = २९ मे २०१२
| updated = २९ मे २०१२
}}
}}
'''१९३० फिफा विश्वचषक''' ही [[फिफा]]च्या [[फिफा विश्वचषक|विश्वचषक]] ह्या [[फुटबॉल]] स्पर्धेची प्रथम आवृत्ती [[उरुग्वे]] देशाच्या [[]] शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै [[इ.स. १९३०|१९३०]] दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.
'''१९३० फिफा विश्वचषक''' ही [[फिफा]]च्या [[फिफा विश्वचषक|विश्वचषक]] ह्या [[फुटबॉल]] स्पर्धेची प्रथम आवृत्ती [[उरुग्वे]] देशाच्या [[मोन्तेविदेओ]] शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै [[इ.स. १९३०|१९३०]] दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.


यजमान [[उरुग्वे फुटबॉल संघ|उरुग्वेने]] अंतिम फेरीच्या सामन्यात [[आर्जेन्टिना फुटबॉल संघ|आर्जेन्टिनाला]] ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.
== संघ ==
== संघ ==
{| class="wikitable" style="text-align:left; valign:top"
{| class="wikitable" style="text-align:left; valign:top"
|-
|-
! गट अ !! गट ब !! गट क !! गट ड
! गट अ !! गट ब !! गट क !! गट ड
|- valign="top"
|-
|
|
*{{fb|ARG}}
*{{fb|ARG}}

११:०५, २९ मे २०१२ ची आवृत्ती

१९३० फिफा विश्वचषक
1er Campeonato Mundial de Futbol
फिफा १९३०चा लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश उरुग्वे ध्वज उरुग्वे
तारखा १३ जुलै३० जुलै
संघ संख्या १३
स्थळ ३ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता उरुग्वेचा ध्वज उरुग्वे (१ वेळा)
उपविजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थान Flag of the United States अमेरिका
चौथे स्थान युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
इतर माहिती
एकूण सामने १८
एकूण गोल ७० (३.८९ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,३४,५०० (२४,१३९ प्रति सामना)

१९३० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची प्रथम आवृत्ती उरुग्वे देशाच्या मोन्तेविदेओ शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै १९३० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

यजमान उरुग्वेने अंतिम फेरीच्या सामन्यात आर्जेन्टिनाला ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

संघ

गट अ गट ब गट क गट ड

मैदान

उरुग्वेची राजधानी मोन्तेविदेओ येथेच सर्व १८ सामने खेळवण्यात आले.

१९३० फिफा विश्वचषक (उरुग्वे)
मोन्तेविदेओ
Estadio Centenario Estadio Gran Parque Central Estadio Pocitos
34°53′40.38″S 56°9′10.08″W / 34.8945500°S 56.1528000°W / -34.8945500; -56.1528000 (Estadio Centenario) 34°54′4″S 56°9′32″W / 34.90111°S 56.15889°W / -34.90111; -56.15889 (Estadio Gran Parque Central) 34°54′18.378″S 56°9′22.428″W / 34.90510500°S 56.15623000°W / -34.90510500; -56.15623000 (Estadio Pocitos)
क्षमता: 90,000 क्षमता: 15,000 क्षमता: 1,000

बाद फेरी निकाल

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२६ जुलै – मोन्तेविदेओ
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  
 Flag of the United States अमेरिका  
 
३० जुलै – मोन्तेविदेओ
     आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
   उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
२७ जुलै – मोन्तेविदेओ
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
 युगोस्लाव्हियाचे राजतंत्रचा ध्वज युगोस्लाव्हिया  

बाह्य दुवे