"चिबा प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: hif:Chiba Prefecture (deleted)
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: hr:Chiba, prefektura
ओळ ४८: ओळ ४८:
[[gl:Prefectura de Chiba]]
[[gl:Prefectura de Chiba]]
[[he:צ'יבה (מחוז)]]
[[he:צ'יבה (מחוז)]]
[[hr:Chiba, prefektura]]
[[hu:Csiba prefektúra]]
[[hu:Csiba prefektúra]]
[[id:Prefektur Chiba]]
[[id:Prefektur Chiba]]

१७:४८, २७ मे २०१२ ची आवृत्ती

चिबा प्रभाग
山形県
जपानचा प्रांत
ध्वज

चिबा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
चिबा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी चिबा
क्षेत्रफळ ५,१५६.२ चौ. किमी (१,९९०.८ चौ. मैल)
लोकसंख्या ६२,०१,०४६
घनता १,२०२.७ /चौ. किमी (३,११५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-12
संकेतस्थळ www.pref.chiba.lg.jp

चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रभागामध्येच स्थित आहे. चिबा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.

चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रभागांपैकी एक आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°36′N 140°7′E / 35.600°N 140.117°E / 35.600; 140.117