"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Cəmşidci Tata |
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: es:Jamsetji Tata |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
[[de:Jamshedji Tata]] |
[[de:Jamshedji Tata]] |
||
[[en:Jamsetji Tata]] |
[[en:Jamsetji Tata]] |
||
[[es:Jamsetji Tata]] |
|||
[[fa:جمشیدجی تاتا]] |
[[fa:جمشیدجی تاتا]] |
||
[[fi:Jamsetji Tata]] |
[[fi:Jamsetji Tata]] |
१८:२९, २४ मे २०१२ ची आवृत्ती
जमशेदजी नसरवानजी टाटा (गुजराती: જમ્શેત્જી નુંસ્સેર્વાનજી ટાટા ; (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |