"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१५० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lad:Amsterdam; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zu:I-Amsterdami)
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lad:Amsterdam; cosmetic changes)
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. आजच्या घडीला नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅम्स्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.citymayors.com/features/quality_survey.html |शीर्षक=Best cities in the world (Mercer) |publisher=City Mayors |date=26 May 2010 |accessdate=10 October 2010}}</ref> येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅम्स्टरडॅमचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
 
== इतिहास ==
बाराव्या शतकात अ‍ॅमस्टरडॅमची स्थापना एक मासेमारीचे गाव म्हणून करण्यात आली.
== भूगोल ==
अ‍ॅम्स्टरडॅम शहर नेदरलँड्सच्या पश्चिम भागात [[नूर्द-हॉलंड]] ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅम्स्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.
=== हवामान ===
अ‍ॅम्स्टरडॅमचे [[हवामान]] सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात.
{{Weather box
}}
 
== शहर रचना ==
[[चित्र:AmsterdamLuchtfotoBmz.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅमचे कालवे]]
१७व्या शतकात अ‍ॅम्स्टरडॅमच्या रचनेसाठी सखोल संशोधन करून मोठी योजना बनवण्यात आली ज्याअंतर्गत येथे कृत्रिम कालवे खणले गेले, तसेच नैसर्गिक पाण्यात भराव घालून कृत्रिम जमीन उभारली गेली. १६५६ सालापर्यंत चार गोलाकृती आकाराचे कालवे तयार झाले होते. कालव्यांचा उपयोग पुरापासून संरक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक इत्यादी कारणांसाठी केला गेला. अ‍ॅम्स्टरडॅममधील बहुसंख्य ऐतिहासिक इमारती व वास्तू ह्या कालव्यांच्या भोवताली बांधल्या गेल्या आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढत्या लोकसंख्येमुळे अ‍ॅम्स्टरडॅमला जागेची टंचाई जाणवू लागली. ह्यावर उपाय म्हणून नवी उपनगरे वसवली गेली.
 
== अर्थव्यवस्था ==
==जनसांख्यिकी==
ऐतिहासिक काळापासून अ‍ॅम्स्टरडॅम हे स्थानांतरकेंद्र राहिले आहे. आजच्या घडीला येथील ७,८३,३६४ पैकी ४९.७ टक्के रहिवासी डच वंशाचे तर ५०.३ टक्के विदेशी लोक आहेत. १६व्या व १७व्या शतकांमध्ये अनेक [[युग्नो]], [[ज्यू लोक|ज्यू]], [[फ्लांडर्स|फ्लेमिश]] व [[वेस्टफालिया|वेस्टफालिश]] लोक येथे दाखल झाले. विसाव्या शतकात [[इंडोनेशिया]] व [[सुरिनाम]] ह्या डच वसाहतींमधील लोकांनी, त्याचबरोबर जगभरातील निर्वासित व बेकायदेशीर घुसखोरांनी येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले.
}}
 
== वाहतूक ==
[[चित्र:TramAmsterdam.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅममधील [[ट्राम]]]]
नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, [[अ‍ॅम्स्टरडॅम मेट्रो|भुयारी रेल्वे]] व [[ट्राम]] सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचा वाहतूक प्रकार आहे. [[सायकल]] हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक [[वाहन]] वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.
 
[[अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल विमानतळ|अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल]] हा नेदरलँड्समधील सर्वात मोठा तर युरोपातील पाचवा सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
== कला ==
==खेळ==
[[चित्र:Amsterdam Arena Roof Closed.jpg|right|thumb|[[ए.एफ.सी. एयाक्स]]चे [[अ‍ॅम्स्टरडॅम अरेना]]]]
 
[[१९२८ उन्हाळी ऑलिंपिक|१९२८]] साली अ‍ॅम्स्टरडॅमने उन्हाळी [[ऑलिंपिक]] स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यासाठी बांधलेले [[ऑलिंपिक मैदान (अॅम्स्टरडॅम)|स्टेडियम]] सध्या काही सांस्कृतिक व खेळ कार्यक्रमांसाठी वापरले जाते. [[१९२० उन्हाळी ऑलिंपिक|१९२०]] सालच्या [[अँटवर्प]] ऑलिंपिकमधील काही खेळांचे आयोजन अ‍ॅम्स्टरडॅममध्ये करण्यात आले होते.
== शिक्षण ==
[[अ‍ॅम्स्टरडॅम विद्यापीठ]] व [[फ्रिये युनिव्हर्सिटेट]] ही अ‍ॅम्स्टरडॅममधील दोन प्रमुख विद्यापीठे आहेत. ह्या व्यतिरिक्त कला, संगीत, भाषा इत्यादींसाठी अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था अ‍ॅम्स्टरडॅममध्ये कार्यरत आहेत.
== जुळी शहरे ==
अ‍ॅमस्टरडॅमचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
*{{Flagicon|Algeria}} [[Fileचित्र:Blason-alger.gif|25px]] [[अल्जीयर्स]]
*{{Flagicon|Greece}} [[Fileचित्र:Flag of Athens.JPG|25px]] [[अथेन्स]]
*{{Flagicon|China}} [[बीजिंग]]<ref name="Beijing">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ebeijing.gov.cn/Sister_Cities/Sister_City/|शीर्षक=Sister Cities|publisher=Beijing Municipal Government|accessdate=23 June 2009}}</ref>
*{{Flagicon|Brazil}} [[Fileचित्र:Brasão do Distrito Federal (Brasil).svg|25px]] [[ब्राझिलिया]]
*{{Flagicon|Turkey}} [[इस्तंबूल]]<ref name="Istanbul1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.greatistanbul.com/sister_cities.htm|शीर्षक=Sister Cities of Istanbul|accessdate=1 July 2009}}</ref><ref name="Istanbul2">{{cite news|दुवा=http://www.radikal.com.tr/haber.php?haberno=94185|publisher=Radikal|language=Turkish|date=1 July 2009|quote=49 sister cities in 2003|शीर्षक=İstanbul'a 49 kardeş|last=Erdem|first=Selim Efe|accessdate=22 July 2009}}</ref>
*{{Flagicon|Ukraine}} [[Fileचित्र:Coat of arms of Kiev.svg|25px]] [[क्यीव]]
*{{Flagicon|Nicaragua}} [[Fileचित्र:Escudo de Managua.svg|25px]] [[मानाग्वा]]
*{{Flagicon|Canada}} [[Fileचित्र:Armoiries de Montréal.svg|25px]] [[माँत्रियाल]]
*{{Flagicon|Russia}} [[Fileचित्र:Coat of Arms of Moscow.svg|25px]] [[मॉस्को]]
*{{Flagicon|Cyprus}} [[निकोसिया]]
*{{Flagicon|Brazil}} [[Fileचित्र:Brasaorecife.jpg|25px]] [[रेसिफे]]
*{{Flagicon|Latvia}} [[Fileचित्र:Coat of Arms of Riga.svg|25px]] [[लात्व्हिया]]
*{{Flagicon|Bosnia and Herzegovina}} [[Fileचित्र:Coat of arms of Sarajevo.svg|25px]] [[सारायेव्हो]]
*{{Flagicon|Curacao}} [[विलेमश्टाड]]
 
== संदर्भ ==
{{अनुवादसंदर्भ|en}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.amsterdam.nl/ अधिकृत संकेतस्थळ] {{nl icon}}
* [http://www.holland.com/global/Tourism/Cities-in-Holland/Amsterdam.htm पर्यटन]
[[kw:Amsterdam]]
[[la:Amstelodamum]]
[[lad:Amsterdam]]
[[lb:Amsterdam]]
[[li:Amsterdam]]
५१,२०१

संपादने

दिक्चालन यादी