"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Քելվին |
AvocatoBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: frr:Kelvin खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला |
||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
[[fi:Kelvin]] |
[[fi:Kelvin]] |
||
[[fr:Kelvin]] |
[[fr:Kelvin]] |
||
[[frr:Kelvin]] |
|||
[[fy:Kelvin (ienheid)]] |
[[fy:Kelvin (ienheid)]] |
||
[[ga:Ceilvin]] |
[[ga:Ceilvin]] |
००:००, १९ मे २०१२ ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ
परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.
केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३