"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎कलाकार: साचा भरला using AWB
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:


== कलाकार ==
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' ही प्रमुख भूमिका [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. त्यांच्यानंतर ही भूमिका दत्ता भट आणि राजी गोसावी यांनीही केली.
या नाटकातील ''नटसम्राट'' अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, [[दत्ता भट]], मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.

'''नटसम्राट''' या नाटकावरून आता महेश मांजरेकर हिंदी चित्रपट करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. जुलै २०१२मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असा कयास आहे.


{{नाटक}}
{{नाटक}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:४०, १८ मे २०१२ ची आवृत्ती

नटसम्राट
लेखन विष्णू वामन शिरवाडकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. १९७०
कलाकार श्रीराम लागू

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

कलाकार

या नाटकातील नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.

नटसम्राट या नाटकावरून आता महेश मांजरेकर हिंदी चित्रपट करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. जुलै २०१२मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असा कयास आहे.