"लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh:人民院)
छो
| तळटिपा =
}}
'''लोकसभा''' हे [[भारतीय संसद|भारतीय संसदेचे]] कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमूखप्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या [[विधीमंडळविधिमंडळ शाखा|विधीमंडळविधिमंडळ शाखेचे]] सदस्य आहेत.
 
'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरीकांचानागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघाकडूनमतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
 
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालवधीकालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.
 
== राज्यानुसारराज्यागणिक मतदारसंघ ==
{| class="sortable wikitable" style="text-align:center;"
|-
|[[राजस्थान]]||राज्य||२५
|-
|[[सिक्किमसिक्कीम]]||राज्य||१
|-
|[[हरियाणा]]||राज्य||१०
|[[अंदमान आणि निकोबार]]||केंद्रशासित प्रदेश||१
|-
|[[चंदिगढचंदीगढ]]||केंद्रशासित प्रदेश||१
|-
|[[दमण आणि दीव]]||केंद्रशासित प्रदेश||१
|[[दिल्ली]]||केंद्रशासित प्रदेश||७
|-
|[[पुडुचेरीपँडिचेरी]]||केंद्रशासित प्रदेश||१
|-
|[[लक्षद्वीप]]||केंद्रशासित प्रदेश||१
५५,५९१

संपादने

दिक्चालन यादी