"पूर्व जर्मनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Нямецкая Дэмакратычная Рэспубліка
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: yo:Ìlàoòrùn Jẹ́mánì
ओळ १२९: ओळ १२९:
[[war:Sinirangan nga Alemanya]]
[[war:Sinirangan nga Alemanya]]
[[yi:מזרח דייטשלאנד]]
[[yi:מזרח דייטשלאנד]]
[[yo:East Germany]]
[[yo:Ìlàoòrùn Jẹ́mánì]]
[[zh:東德]]
[[zh:東德]]
[[zh-min-nan:Tang-tek]]
[[zh-min-nan:Tang-tek]]

०२:३०, १२ मे २०१२ ची आवृत्ती

जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक
Deutsche Demokratische Republik
 
[[चित्र:|border|30 px|link=जर्मन इकोनॉमिक कमिशन]]
इ.स. १९४९इ.स. १९९०
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: "प्रोलेटारिएर आलर लेंडर, फेराइनिश्ट ऑइश"
("जगातल्या कामगारांनो, एकत्र व्हा")
राजधानी पूर्व बर्लिन
सर्वात मोठे शहर पूर्व बर्लिन
शासनप्रकार मार्क्सवादी-लेनिनवादी एकपक्षीय समाजवादी राष्ट्र
अधिकृत भाषा जर्मन
इतर भाषा सोर्बियन
क्षेत्रफळ १,०८,३३३ चौरस किमी
लोकसंख्या १,६१,११,००० (इ.स. १९९०)
–घनता १४८.७ प्रती चौरस किमी

जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसर्‍या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हियेत भागात सोव्हियेत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.