"विमेन्स टेनिस असोसिएशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: cs:Ženská tenisová asociace
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:世界女子職業網球協會
ओळ १०५: ओळ १०५:
[[tr:WTA]]
[[tr:WTA]]
[[uk:Жіноча тенісна асоціація]]
[[uk:Жіноча тенісна асоціація]]
[[zh:女子联合会]]
[[zh:世界女子職業網協會]]

११:२५, ९ मे २०१२ ची आवृत्ती

विमेन्स टेनिस असोसिएशन अथवा डब्ल्यूटीए (इंग्लिश: Women's Tennis Association (WTA)) ही व्यावसायिक महिला टेनिसपटूंची एक संघटना आहे. डब्ल्यूटीएची स्थापना बिली जीन किंगने १९७३ साली केली. एटीपी (व्यावसायिक पुरुष टेनिसपटूंची संघटना) प्रमाणे डब्ल्यूटीए सर्व महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करते. डब्ल्यूटीएचे मुख्यालय अमेरिकेच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात असून युरोपातील लंडन तर आशियातील बीजिंग येथे मुख्य कार्यालये आहेत.

क्रमवारी

एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.

एकेरी

डब्ल्यूटीए एकेरी क्रमवारी, (सप्टेंबर १९, २०११)[१]
# खेळाडू गूण मागील बदल
1  कॅरोलिन वॉझ्नियाकी 9,335 1
2  मारिया शारापोव्हा 6,226 2
3  व्हिक्टोरिया अझारेन्का 6,055 3
4  व्हेरा झ्वोनारेवा 5,920 4
5  ली ना 5,870 5
6  पेत्रा क्वितोव्हा 5,530 6
7  समांथा स्टोसर 5,380 7
8  फ्रांचेस्का स्कियाव्होनी 4,775 8
9  किम क्लाइजस्टर्स 4,501 9
10  मॅरियन बार्तोली 4,225 10
11  अँड्रिया पेट्कोविच 4,025 11
12  येलेना यांकोविच 3,270 12
13  अग्नियेझ्का राद्वान्स्का 3,270 13
14  सेरेना विल्यम्स 3,180 14
15  श्वाई पेंग 2,825 15
16  अनास्तासिया पाव्ल्युचेंकोव्हा 2,720 16
17  सबाइन लिसिकी 2,658 17
18  रॉबर्ता विंची 2,505 18
19  स्वेतलाना कुझ्नेत्सोवा 2,481 19
20  आना इवानोविच 2,415 20

संदर्भ

  1. ^ wtatour.com. WTA Tour, Inc. http://www.wtatour.com/page/RankingsSingles/0,,12781~0~1~100,00.html. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे