"आफ्रिकेचे शिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af:Horing van Afrika
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: yo:Ìwo Orí ilẹ̀ Áfríkà
ओळ ७७: ओळ ७७:
[[war:Sungay han Apriká]]
[[war:Sungay han Apriká]]
[[wo:Bejjenu Afrig]]
[[wo:Bejjenu Afrig]]
[[yo:Horn of Africa]]
[[yo:Ìwo Orí ilẹ̀ Áfríkà]]
[[zh:非洲之角]]
[[zh:非洲之角]]
[[zh-min-nan:Hui-chiu-kak]]
[[zh-min-nan:Hui-chiu-kak]]

२२:३४, ८ मे २०१२ ची आवृत्ती

आफ्रिकेच्या शिंगामधील देश

आफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव्य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.


उपग्रहाने टिपलेले चित्र