"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Typo fixing using AWB |
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Ascorbic-acid-3D-vdW.png|200px|thumb|right|जीवनसत्व क]] |
|||
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे. |
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे. |
||
ओळ ६: | ओळ ७: | ||
=== '''पोषण''' === |
=== '''पोषण''' === |
||
---- |
|||
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. |

दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र. |
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र. |
||
== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' == |
|||
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]] |
|||
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो. |
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो. |
||
०६:३५, ७ मे २०१२ ची आवृत्ती
क-जीवनसत्व हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे जीवनसत्व असून पाण्यात विरघळणारे आहे.
निर्मीती
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.
पोषण
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.
कमतरतेचे दुष्परिणाम
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो.