"नील नितीन मुकेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Mvkulkarni23 (चर्चा)यांची आवृत्ती 846570 परतवली.
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ru:Нил Нитин Мукеш
ओळ ४३: ओळ ४३:
[[ml:നീൽ നിതിൻ മുകേഷ്]]
[[ml:നീൽ നിതിൻ മുകേഷ്]]
[[pl:Neil Nitin Mukesh]]
[[pl:Neil Nitin Mukesh]]
[[ru:Нил Нитин Мукеш]]
[[ta:நீல் நிதின் முகேஷ்]]
[[ta:நீல் நிதின் முகேஷ்]]
[[te:నీల్ నితిన్ ముకేష్]]
[[te:నీల్ నితిన్ ముకేష్]]

२०:३३, ५ मे २०१२ ची आवृत्ती

नील नितीन मुकेश
जन्म नील नितीन मुकेश
१५ जानेवारी इ.स. १९८२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ – १९८९
इ.स. २००७ -
भाषा हिंदी
वडील नितीन मुकेश
आई निशी


नील नीतिन माथूर (जन्म : १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यूयॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.