"चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो (r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: eo:Kvar famaj klasikaj romanoj)
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
[[चिनी भाषा|चिनी]] साहित्यातील '''सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍याकादंबऱ्या''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 四大名著 ; [[फीनयीन]]: ''sì dà míng zhù'', ''सी ता मिंग चू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Four Great Classical Novels'', ''फोर ग्रेट क्लासिकल नॉवेल्स'' ;) या [[चिनी भाषा|चिनी]] अभिजात ललित साहित्यातील सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या चार [[कादंबरी|कादंबर्‍या]] आहेत. अभिजात ललित साहित्यतील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबर्‍यांवरूनकादंबऱ्यांवरून प्रेरित होऊन कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी अनेक ललितकला माध्यमांत नव्या निर्मिती घडल्या असून [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]] इत्यादी [[पूर्व आशिया]]तील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.
 
कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍याकादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
* ''सान कुओ यान यी'', अर्थात ''तीन राज्यांमधील प्रणयकथा'', ([[चिनी भाषा|चिनी]]: 三國演義; [[फीनयीन]]: ''sān guó yǎn yì'' ;) (इ.स.चे १४ वे शतक)
* ''ष्वी हू च्वान'', अर्थात ''दलदलीत राहणारी माणसे'', ([[चिनी भाषा|चिनी]]: 水滸傳; [[फीनयीन]]: ''shuǐ hǔ zhuàn'' ;) (इ.स.चे १४ वे शतक)
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी