"निसर्गशास्त्रज्ञ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे निसर्गशास्त्र व तो अभ्...
 
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १: ओळ १:
निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे [[निसर्गशास्त्र]] व तो अभ्यास करणार्‍यांना निसर्गशास्त्रज्ञ असे म्हंटले जाते.
निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे [[निसर्गशास्त्र]] व तो अभ्यास करणाऱ्यांना निसर्गशास्त्रज्ञ असे म्हंटले जाते.

उदाहरणार्थ [[पॅट्रिक मॅथ्यू]] हे स्कॉटिश [[निसर्गशास्त्रज्ञ]] आणि [[फळशेतीतज्ज्ञ]] होत.त्यांनी प्रथम [[इ.स. १८३१]] मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी [[जीवशास्त्र|जीवशास्त्राचे]] संशोधनही केले. [[चार्ल्‌स डार्विन]] यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले असे मान्य केले होते.

==प्रमुख विचार/संशोधन==
==प्रमुख विचार/संशोधन==
* यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणार्‍या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
* यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणाऱ्या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
* [[उत्क्रांतिवाद]] - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.
* [[उत्क्रांतिवाद]] - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.
[[वर्ग:शास्त्रज्ञ|निसर्गशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:शास्त्रज्ञ|निसर्गशास्त्रज्ञ]]

०१:०७, १ मे २०१२ ची आवृत्ती

निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे निसर्गशास्त्र व तो अभ्यास करणाऱ्यांना निसर्गशास्त्रज्ञ असे म्हंटले जाते.

उदाहरणार्थ पॅट्रिक मॅथ्यू हे स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ होत.त्यांनी प्रथम इ.स. १८३१ मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी जीवशास्त्राचे संशोधनही केले. चार्ल्‌स डार्विन यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले असे मान्य केले होते.

प्रमुख विचार/संशोधन

  • यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणाऱ्या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
  • उत्क्रांतिवाद - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.