"पाणबुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: oc:Sosmarin
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Japanese Submarine Oyashio SS590.JPEG|right|thumb|350px|[[जपान]]ची ओयाशिओ श्रेणीतील पाणबुडी]]
'''पाणबुडी''' हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत ''सबमरीन'' असे म्हणतात. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो.

२३:१०, २९ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

जपानची ओयाशिओ श्रेणीतील पाणबुडी

पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो.