"मानवरहित हवाई वाहने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഡ്രോൺ
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: et:Mehitamata õhusõiduk
ओळ २०: ओळ २०:
[[en:Unmanned aerial vehicle]]
[[en:Unmanned aerial vehicle]]
[[es:Vehículo aéreo no tripulado]]
[[es:Vehículo aéreo no tripulado]]
[[et:Mehitamata õhusõiduk]]
[[fa:پهپاد]]
[[fa:پهپاد]]
[[fi:UAV]]
[[fi:UAV]]

१९:२४, २६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

एमक्यु-९ रीपर, इराकअफगाणिस्तानयुद्धात वापरल्या गेले
एमक्यु१ प्रकारचे विमान
एक याच प्रकारातील विमान
विमानाचा मागच्या बाजुचा फोटो

या विमानास टी-एम ए व्ही या नावानेही ओळखतात.याचे वजन सुमारे १० किलो असते.हे विमान १०००० फूट उंचीपर्यंत उंच उडु शकते.याचा वेग ७० कि.मी. प्रती तास येथवर राहु शकतो.याची छायाचित्रण क्षमता २४० मिनीटे (४ तास)आहे.ही माहिती जमिनीवरील नियंत्रण कक्षाला पाठविल्या जाते.अंधारातही हे विमान काम करु शकते व चित्र घेउ शकते.[१]

संदर्भ

  1. ^ दैनिक तरुण भारत, नागपूर