"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२३१ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: iu:ᒥᕐᑰᕆ)
| एकल तापमान =
| तापमान = हो
| तापमान१ नाव = ०° उ., ०° प.
| तापमान१ किमान = १००९० के
| तापमान१ सरासरी = ३४० के
| तापमान१ कमाल = ७०० के
| वातावरण संरचना = ३१.७% [[पोटॅशियम]]
२४.९% [[सोडियम]]
९.५% आण्विक [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
७.०% [[आरगॉन]]
५.९% [[हेलियम]]
५.६% [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
५.२% [[नायट्रोजन]]
३.६% [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]]
३.४% [[पाणी]]
३.२% [[हायड्रोजन]]

'''बुध''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य|सूर्यापासून]] सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]] ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतुनदुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही आहेतनाहीत. [[मरीनर १०]] हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाचेपृष्ठभागाची छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.

बुध हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. हा सर्वांत लहान ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो.

बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून याला एकही उपग्रह नाही व त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके [[चुंबकीय क्षेत्र]] तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ९०८० ते ७०० [[केल्विन]](-१८० ते ४३० [[सेल्सियस]]) इतके असते. बुधच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त तापमान, तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी असे तापमान असते.

== रचना ==
बुध हा घन पृष्ठभाग असणार्‍याअसणाऱ्या चार ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरुपद्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरुपातद्रवरूपांत आहेत.), त्यामध्येत्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि. मी. आहे. बुध हा ७०% धातूंपासूनधातू तर ३०% [[सिलिका]] यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची घनता हिही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.

== परिभ्रमण कक्षा व परिवलन ==
५५,२३४

संपादने

दिक्चालन यादी