"संयुक्त गर्भनिरोधक गोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट कुटुंबनियोजन पद्धती |नाव = {{PAGENAME}} |चित्र = Pilule contrace...
 
No edit summary
ओळ २: ओळ २:
|नाव = {{PAGENAME}}
|नाव = {{PAGENAME}}
|चित्र = Pilule contraceptive.jpg
|चित्र = Pilule contraceptive.jpg
|चित्रवर्णन = संयुक्त गर्भनिरोधक गोळीचे पाकीट
|width =
|caption = संयुक्त गर्भनिरोधक गोळीचे पाकीट
|कुटुंबनियोजन पद्धत = आतंस्रावी(हारमोनल)
|कुटुंबनियोजन पद्धत = आतंस्रावी(हारमोनल)
|प्रथम वापर दिनांक = १९६०
|प्रथम वापर दिनांक = १९६०

१४:३३, १३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

संयुक्त गर्भनिरोधक गोळी
संयुक्त गर्भनिरोधक गोळीचे पाकीट
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत आतंस्रावी(हारमोनल)
प्रथम वापर दिनांक १९६०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल ०.३%
विशिष्ट असफल ८%
वापर
परिणामाची वेळ १ ते ४ दिवस
उलटण्याची शक्यता होय
वापरकर्त्यास सूचना दररोज २४ तासांतून घ्यावी
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ शक्यता
फायदे अंडाशयाचा कर्करोगाची शक्यता कमी
जोखीम हृदयाचे विकार वाढण्याची शक्यता
Medical notes
रिफामपीसिन या औषधाने कार्यात बाधा


या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि नवीन प्रकारच्या प्रोजेस्टेरॉनचा वापर केलेला असतो.

इतिहास

कार्यप्रणाली

प्रोजेस्टेरोन व एस्ट्रोजेन यांचे मिश्रण गोळीरूपात दिल्यास ऋतुचक्रात अंडविमोचन(अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होत नाही. या गोळ्यांत प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन यांचे गुणधर्म असलेली दव्ये वापरली असतात. अंडविमोचन थांबते ते एस्ट्रोजेनमुळे व प्रोजेस्टेरोनमुळे. गोळ्या थांबताच ऋतुसाव ताबडतोब सुरू होतो. गोळ्या घेताना गर्भाशयाच्या अंतःस्तराची अप्राकृत वाढ होते व तेथील सावातील बदल शुक्राणूंच्या गर्भाशयातील प्रवेशात अडथळा आणतात आणि कदाचित गर्भधारणा झालीच तर गर्भाचे गर्भाशयात रोपण होऊ देत नाहीत.

वापराची पध्दत

उपयोग

संयुक्त गर्भनिरोधक गोळी योग्यरीत्या वापरल्यास गर्भारपण रोखण्यास या गोळ्या ९५ ते ९९.९ टक्के परिणामकारक असतात.

वापर न करण्याच्या परिस्थिती

  • वय ३५ वर्षापेक्षा जास्त असेल
  • धुम्रपान करणाऱ्या स्त्रिया
  • रक्तातील गुठळ्या किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाची पार्श्वभूमी असल्यास, या गोळ्यामुळे रक्तातील गाठी आणि धमन्यांतील गाठी सारख्या हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

अपायकारकता