"नकुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sa:नकुलः
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:नकुल
ओळ १९: ओळ १९:
[[kn:ನಕುಲ]]
[[kn:ನಕುಲ]]
[[ml:നകുലൻ]]
[[ml:നകുലൻ]]
[[ne:नकुल]]
[[ru:Накула]]
[[ru:Накула]]
[[sa:नकुलः]]
[[sa:नकुलः]]

०८:०१, ४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले नकुल व सहदेव

नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीमअर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. अश्वपालनाततलवारयुद्धात त्याने प्रावीण्य मिळवले होते.