Jump to content

"फील्ड मार्शल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
{{वर्ग}}
छोNo edit summary
({{वर्ग}})
फील्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे. परंतु हे फक्त मानद पद आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे अधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर [[जनरल करिआप्पा]] व [[सॅम माणेकशॉ]] यांनाच आजवर फील्ड मार्शल हे पद बहाल करण्यात आले आहे.
{{वर्ग}}
६,५७०

संपादने