"सोफिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने काढले: hr:Sofija
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Sofija
ओळ १२०: ओळ १२०:
[[hi:सोफिया]]
[[hi:सोफिया]]
[[hif:Sofia]]
[[hif:Sofia]]
[[hr:Sofija]]
[[hsb:Sofija]]
[[hsb:Sofija]]
[[ht:Sofia]]
[[ht:Sofia]]

०९:४४, १४ मार्च २०१२ ची आवृत्ती

सोफिया
София
बल्गेरिया देशाची राजधानी

चित्र:Sofia Collage TB.png

ध्वज
चिन्ह
सोफिया is located in बल्गेरिया
सोफिया
सोफिया
सोफियाचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°42′N 23°20′E / 42.700°N 23.333°E / 42.700; 23.333

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत सोफिया-राजधानी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व सातवे शतक
क्षेत्रफळ ४९२ चौ. किमी (१९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,८०४ फूट (५५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,३२,०८८
  - घनता ९४४ /चौ. किमी (२,४४० /चौ. मैल)
  - महानगर १३,७०,०००
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
sofia.bg


सोफिया (बल्गेरियन: София, Sofiya; Sofia.ogg उच्चार ) ही पूर्व युरोपामधील बल्गेरिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे युरोपियन संघातील १२वे मोठे शहर आहे.

अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व बाल्कनमधील एक महत्वाचे शहर असलेले सोफिया आजच्या घडीला बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध

संदर्भ

  1. ^ Municipality of Tirana (PDF). www.tirana.gov.al http://www.tirana.gov.al/common/images/International%20Relations.pdf. 2009-06-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: