"आयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १३: ओळ १३:
* अतिरिक्त १०% अधिभार १०,००,००१ रु पुढे उत्पन्न असलेल्यांना लागू होतो.
* अतिरिक्त १०% अधिभार १०,००,००१ रु पुढे उत्पन्न असलेल्यांना लागू होतो.


== हे हि पहा ==

* [[प्रत्यक्ष कर संहिता]]


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१४:५३, १ मार्च २०१२ ची आवृत्ती

आयकर किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.

आयकराचे दर

२००८-२००९ वर्षासाठीचे आयकराचे दर

  • १,१०,००० रु. पर्यंत - कर नाही
  • १,४५,००० रु. पर्यंत (महिलांसाठी) - कर नाही
  • १,९५,००० रु. पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी) - कर नाही
  • १,१०,००० – १,५०,००० रु. - १०%
  • १,५०,००१ - २,५०,००० रु. - २०%
  • २,५०,००१ – १०,००,००० रु. - ३०%
  • १०,००,००१ रु पासून पुढे - ३०%
  • अतिरिक्त १०% अधिभार १०,००,००१ रु पुढे उत्पन्न असलेल्यांना लागू होतो.

हे हि पहा