"स्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Jump to navigation
Jump to search
बदलांचा आढावा नाही
Sagar pote (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
[[चित्र:Pantaleon Szyndler-Ewa edit.jpg|thumb|200px|right| [[इव्ह (बायबल)|इव्ह]]चे चित्र]]
[[मानव|मानवी]] [[मादी]]ला स्त्री असे म्हणतात. सहसा प्रौढ मादीला स्त्री असे संबोधले जाते. मुलगी हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील
==स्त्रीच्या जन्मासंबंधी आख्यायिका{{संदर्भ हवा}}==
चंद्राचा वाटोळेपणा आणि लतावेलींची वक्रता, नवांकुरांचे बिलगणे आणि तृणपर्णांचे थरथरणे ,लव्हाळीचा बारीकपणा आणि फुलांचा तजेला ,पानांचा हलकेपणा आणि हत्तीच्या सोंडेचे निमुळते होत जाणे,हरीणीचे कटाक्ष आणि भृगांचे चिकटणे,सुर्य किरणे यांची आनंदी क्रीडा आणि मेघांचे अश्रू, वाऱ्याची चंचलता आणि सशाचा भित्रेपणा; मोराची ऐट , पोपटाच्या वक्ष:स्थळाची मृदुता आणि वज्राची कठोरता, मधाची मधुरता व वाघाची क्रूरता,अग्नीची उब आणि हिमालयाची शीतलता ,पाखरांची किलबिल आणि कोकिळेचे कूजन ,बगळ्याचे ढोंग आणि चक्रवाकाची निष्ठा --- हे सारे एकात एक मिसळून त्या देवांच्या त्वष्ट्याने पहिली स्त्री बनविली.
[[वर्ग:प्राणी]]
[[zh-min-nan:Cha-bó͘]]
[[zh-yue:女人]]
▲“देवांचा कारागीर त्वष्टा हा स्त्रीला निर्माण करायला निघाला. परंतु तोपर्यंत पुरुषाला घडविण्यात सारी साधनसंपत्ती संपून गेली होती. भरीव मालमसाला, कठीण सामान शिल्लक उरले नव्हते, ज्यामधून तो एक उत्तम स्त्री निर्माण करू शकला असता. तेव्हा त्वष्टा गंभीर समाधी लावून अंतर्ज्ञानाने पाहू लागला व समाधी उतरल्यावर त्याने पुढीलप्रमाणे सामग्री गोळा केली.
▲चंद्राचा वाटोळेपणा आणि लतावेलींची वक्रता, नवांकुरांचे बिलगणे आणि तृणपर्णांचे थरथरणे ,लव्हाळीचा बारीकपणा आणि फुलांचा तजेला ,पानांचा हलकेपणा आणि हत्तीच्या सोंडेचे निमुळते होत जाणे,हरीणीचे कटाक्ष आणि भृगांचे चिकटणे,सुर्य किरणे यांची आनंदी क्रीडा आणि मेघांचे अश्रू, वाऱ्याची चंचलता आणि सशाचा भित्रेपणा; मोराची ऐट , पोपटाच्या वक्ष:स्थळाची मृदुता आणि वज्राची कठोरता, मधाची मधुरता व वाघाची क्रूरता,अग्नीची उब आणि हिमालयाची शीतलता ,पाखरांची किलबिल आणि कोकिळेचे कूजन ,बगळ्याचे ढोंग आणि चक्रवाकाची निष्ठा --- हे सारे एकात एक मिसळून त्या देवांच्या त्वष्ट्याने पहिली स्त्री बनविली."
|