"पर्ल हार्बरवरील हल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसर्‍या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. [[८ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे [[जर्मनी]] व [[इटली]] यांनी [[११ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले ज्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.
 
या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती [[फ्रँकलिन डी. रूझवेल्ट्रूझवेल्ट]] यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी'(बदनाम, असंतोषजनक दिवस) <ref>[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:'A date which will live in infamy'</ref> असे उद्गार काढले आहेत.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भसूची}}
 
{{विस्तार}}
१०६

संपादने

दिक्चालन यादी