"सुन्नी इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: my:ဆွန်နီမူဆလင်
ओळ ५३: ओळ ५३:
[[ml:സുന്നി]]
[[ml:സുന്നി]]
[[ms:Ahli Sunah Waljamaah]]
[[ms:Ahli Sunah Waljamaah]]
[[my:ဆွန်နီမူဆလင်]]
[[nl:Soennisme]]
[[nl:Soennisme]]
[[nn:Sunniislam]]
[[nn:Sunniislam]]

०२:५४, १२ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

सुन्नी व शिया पंथांच्या विविध मार्गांच्या अनुयायांचे जगभरातील प्रसार दाखवणारा नकाशा

सुन्नी हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ (अरबी: أهل السنة والجماعة‎ "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा एहल् अस्-सुन्ना (अरबी: أهل السنة‎) या नावांनीही हा पंथ उल्लेखला जातो. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणार्‍या 'मजहब' नावाने उल्लेखलया जाणाऱ्या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : हनाफी मार्ग, मालिकी मार्ग, शफीई मार्ग, हनबाली मार्ग.