"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:


== कलाकार ==
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' ही प्रमुख भूमिका [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली.
या नाटकातील ''नटसम्राट'' ही प्रमुख भूमिका [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. त्यांच्यानंतर ही भूमिका दत्ता भट आणि राजी गोसावी यांनीही केली.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:२०, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

नटसम्राट
लेखन विष्णू वामन शिरवाडकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. १९७०
कलाकार श्रीराम लागू

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

कलाकार

या नाटकातील नटसम्राट ही प्रमुख भूमिका श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. त्यांच्यानंतर ही भूमिका दत्ता भट आणि राजी गोसावी यांनीही केली.