"आव्हियों" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sco:Avignon)
छो
'''आव्हियों''' हे [[फ्रान्स]]मधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील [[व्हॉक्ल्युझ]] [[फ्रान्सचे विभाग|विभागामध्ये]] [[रोन नदी]]च्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे.
 
''पोपचे शहर'' ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या आव्हियों येथे [[मध्य युग]]ातील [[इ.स. १३०९]] ते [[इ.स. १३७८]] ह्या सालांदरम्यान [[पोप]]चे येथे वास्तव्य असे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते.
*[[पोप क्लेमेंट पाचवा]]: १३०५ - १३१४
*[[पोप जॉन बावीसावा]]: १३१६ - १३३४
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी