"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
|nostub =
}}
'''बॉल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते.
 
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.
 
==भूगोल==
बॉल्टिमोर शहर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले असून शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.
===हवामान===
बॉल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी