"चिंतामणराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
'''चिंतामणराव गणेश कोल्हटकर''' (जन्म : मृत्यू : ) हे मराठी गायक,गद्यनट नात्यनिर्मातेआणि नाट्यनिर्माते आणि नट होते. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत इ.स. १९११मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले आणि त्यांचा भाग्योदय झाला. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत बलवंत नाटक कंपनी काढली.
 
'''चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके :''' पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. जेव्हा मराठी संगीत रंगभूमी धसरणीला लागली त्या सुमारास म्हणजे १९३३मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना(इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीने पु.ल. देशपांड्यांना उदयास आणले.
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी