"महायान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:Mahayana
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: vi:Phật giáo Bắc tông
ओळ ६३: ओळ ६३:
[[tr:Mahayana]]
[[tr:Mahayana]]
[[uk:Махаяна]]
[[uk:Махаяна]]
[[vi:Đại thừa]]
[[vi:Phật giáo Bắc tông]]
[[zh:大乘佛教]]
[[zh:大乘佛教]]

१६:१८, १० जानेवारी २०१२ ची आवृत्ती

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये पसरला.

आजच्या घडीला महायान पंथाचे लोक चीन, जपान, कोरिया, व्हियेतनाममंगोलिया ह्या देशांमध्ये आढळतात.