"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hy:Հին Եգիպտոս
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: la:Aegyptus antiqua
ओळ ६९: ओळ ६९:
[[ko:고대 이집트]]
[[ko:고대 이집트]]
[[kv:Важ Египет]]
[[kv:Важ Египет]]
[[la:Aegyptus Antiqua]]
[[la:Aegyptus antiqua]]
[[lt:Senovės Egiptas]]
[[lt:Senovės Egiptas]]
[[lv:Senā Ēģipte]]
[[lv:Senā Ēģipte]]

२३:४२, ७ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

गिझाचे पिरॅमिड
प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोर्‍यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.[१] पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.[२] या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले.[३]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Only after 664 BC are dates secure. See Egyptian chronology for details. http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html. 25 March 2008 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Dodson (2004) p. 46
  3. ^ Clayton (1994) p. 217